Saturday, November 24, 2018

पुणे फिटनेस मुुव्हमेंट - Pune Fitness Movement

श्रीकांत जिचकार यांचे पुण्यातील भाषण, बहुधा १९९७ च्या आसपास.
गुगल सर्च: नागपूर फिटनेस मुव्हमेंट, पुणे फिटनेस मुव्हमेंट.
स्थूलत्व निर्मूलन, मधुमेह निर्मूलन यांचा उगम!

डॉक्टरांंचे लाघवी बोल भुरळ घालतात. इन्शुलीन व ग्लुकॅगॉन या संप्रेरकांचे आरोग्यावर होणारे परीणाम. थोडेसे जुने, परंतु योग्य दिशेचे संशोधन व निष्कर्ष.

डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी हीच चळवळ आता पुढे नेली आहे. स्वत: करत असलेल्या अनेक प्रयोग, सर्वेक्षण, आणि बहुवार्षिक संशोधनांनंतर.

Shrikant Jichkar's Talk in Pune, most likely around 1997.
Google search: Nagpur fitness movement, Pune fitness movement.
How to prevent obesity and diabetes - Original thoughts.

Doctor's sweet voice explaining effects of insulin and glucagon hormones on health. A bit stale research and conclusions, though very much on the right path.

Dr. Jagannath Dixit has taken this movement further; adapting with latest findings and conclusions in this area based on his own experiments, surveys, and multi-year research.


No comments: